spot_img
12.6 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

सासरच्या त्रासाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर..!

सोलापूर / प्रतिनिधी :-

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सोलापुरात देखील सासरच्या त्रासाला कंटाळून आशाराणी भोसले या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणात देखील चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच सुनेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आशा राणी ही तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.

मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या