spot_img
15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

प्रशाला जळकोट येथे विद्यार्थ्यांनी रंगातून रंगाची उधळण करीत दिला शैक्षणिक संदेश

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे रंगपंचमी निमित्त रंगाच्या उधळण मधून शैक्षणिक संदेश देण्यात आले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून शासनाने विविध शैक्षणिक उपक्रम चालू केले आहेत. ते लक्षात घेऊन
NEP 2020, FLN, SQAAF, निपुण भारत, गुढी पाडवा – पट वाढवा असे संदेश. शाळेतील मुलींच्या हातावर रंगाने रंगवून रंगपंचमी निमित्त शालेय गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छात्मक संदेश देण्यात आले. व रंगांची उधळण करीत आनंद साजरा करण्यात आला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक तरमोडे सर, शिंदे सर, कांबळे मॅडम, सुरवसे मॅडम, कदम मॅडम आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या