spot_img
3.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

अरुण लोखंडे यांचा सत्कार

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर:विजय पिसे जळकोट

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबदल हंगरंगा (नळ) येथील कमलशिल तरुण मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला . प्रथमताहा धम्माकुर बुध्द विहारामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक मधुकर कांबळे जंयती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे माजी संरपंच मोहन कांबळे ग्राप सदस्य नवनाथ कांबळे यांच्या हस्ते अरुण लोखंडे याचा शाल पुष्पहार बुके देवून सत्कार करण्यात आला . यावेळी पत्रकार श्यामकांत नागीले विशाल मुकदान सुनिल राजमाने खारेसाहेब अरविंद लोखंडे प्रदिप लोखंडे किरण गायकवाड पंकज गायकवाड अभिमान भालेराव दत्ता कांबळे आनंद कांबळे सह येथील महिला पुरुष मोठ्या संख्यांने उपस्थित होते सदर निवडी बदल परिसरात अरुण लोखंडे याचे कौतुक होत आहे

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या