spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

भारतीय सैन्यदलामध्ये अग्निवीर या पदावर तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे चार विद्यार्थी यशस्वी

धाराशिव प्रतिनिधी :-

धाराशिव तालुक्यातील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्वर्गीय डॉक्टर सौ चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राची यशाची परंपरा कायम असून भारतीय सैन्यदलामध्ये आग्नीवीर या पदावर चार विद्यार्थी दि २१ नोव्हे २०२५ रोजी यशस्वी झाले आहेत यामध्ये
१)सौरभ मुंडे विठ्ठलवाडी
२)ओकार वाघुलकर बेंबळी
३) दादा सुरवसे रुईभर
४)अभिजीत कोल्हे हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत याबद्दल यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पदमसिंह पाटील संस्थेचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील ,मल्हार दादा पाटील व्यवस्थापकीय समन्वयक प्रा गणेश भातलवडे , प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचाली स हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत . सन 2025 मध्ये एकूण 65 विद्यार्थी प्रशासनामध्ये गेलेले आहेत आदरणीय डॉ पद्मसिह पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व मल्हारदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2014 पासून सौ चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र हा उपक्रम चालू आहे आज तागायत अनेक विद्यार्थी प्रशासना मध्ये विविध पदावर गेलेले आहेत आदरणीय श्री गणेश भातलवंडे सर व आदरणीय प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने सर यांच्या वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन या उपक्रमास लाभत असून सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या