spot_img
5.3 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

धरिद्री विद्यालय आलियाबाद येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

 

दि 14/11/2025 रोजी धरित्री विद्यालय आलियाबाद नळदुर्ग येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण आर. बी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता दहावी मधील कुमारी ज्ञानेश्वरी सुनील पवार राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या