धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
लातूर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये जळकोट ता.तुळजापूर येथील इंदिरा काळे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनी संजना दादाराव राठोड हिने गोळाफेक या खेळामध्ये यश मिळवून राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ जळकोटवाडी नळ चे अध्यक्ष श्री शिवाजीराव अण्णा काळे ,प्राचार्य श्री.काळे जी. एस.सर, प्रा.मिनाज शेख सर,प्रा.राठोड सर,प्रा.रोमन सर,प्रा.गायकवाड सर, प्रा.मोटे सर,प्रा.वाघमारे सर,प्रा.मोरे सर, प्रा.नकाते मॅम, प्रा.सूर्यवंशी मॅम, देडे मामा तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाा. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




