spot_img
15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

वागदरी येथून मराठा आरक्षण आंदोलनास बहुसंख्येने कार्यकर्ते मुंबईला जाणार

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

 

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वा खाली दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथे आयोजित मराठा आरक्षण आंदोलनास वागदरी ता.तुळजापूर येथून बहुसंखेने कार्यकर्ते जाणार असल्याचे बैठकित ठरले.
वागदरी येते मराठा आरक्षण आंदोलनाचे वागदरी समन्वयक व्यंकट पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महादेव मंदीराचा सभागृहात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणी करिता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेत्रत्वाखाली मुंबई येथील अजाद मैदानावर दि.२९ आंगस्ट रोजी आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी पूर्व तयारी करण्याकरिता वागदरी येथे एक बैठक सपन्न झाली. या बैठकीत येथून बहूसंखेने कार्यकर्ते जाणार असल्याचे ठरले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या