spot_img
3.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

दिवंगत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वतीने आर्थिक मदत

 

धाराशिव न्युज रिपोर्टर:- विजय पिसे जळकोट

 

लोहगाव येथील शेतकरी बब्रुवान खटके यांची बैलगाडी उलटल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता तरी आज तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा दादा यांच्या वतीने आज खटके कुटुंबास ₹ 11 हजाराची मदत करण्यात आली. यावेळी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धू अण्णा कोरे, बाजार समितीचे सभापती ऍंड.आशिष गणेश सोनटक्के, सरचिटणीस विलासजी राठोड, सरपंच बाळासाहेब पाटील,मा. सरपंच भिवा काका इंगोले,उपसरपंच प्रशांत देशमुख,सुनील काका पाटील, सातलिंग पाटील, शशिकांत खटके,दिलीप वाघमोडे, संजय खताळ पाटील, माणिक बनसोडे, बसवराज सुरवसे, शशिकांत नागीले, प्रेमनाथ मारेकर वीरभद्र मेंडके, मारुती बनसोडे, सचिन शिंगाडे, योगेश वाघमोडे, गजानन शेंडगे, महालिंग स्वामी,विनायक लक्ष्मण काटकर, भरत बनसोडे ,अनिल लांडगे, नेताजी दबडे, हनुमान लांडगे, सुरेश शेंडगे, भीम बनसोडे, विजय राठोड, दिगंबर फडताळे सागर खरात, सोमनाथ सुरवसे, लक्ष्मण शेंडगे आदी उपस्तिथ होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या