धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवनेरी चौकातील शिवनेरी गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महेश छत्रे व उपाध्यक्षपदी अजय कुंभार तसेच सचिव: शुभम खोत, सहसचिव संजय जाधव, कोषाध्यक्ष बबलू कुटार, खजिनदार प्रवीण नरुणे, सांस्कृतिक प्रमुख: सचिन जाधव, अमोल सगर, कृष्णा घोडके, अक्षय साखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी शिवनेरी गणेश तरुण मंडळाचे हनुमंत सुरवसे, बंकट बेडगे, राम जाधव, सतीश पिसे, विजय पिसे, भैया किलजे, सचिन सुरवसे, गुणवंत पाटील, परमेश्वर कुंभार, राजेंद्र कुंभार, रमेश कुंभार, विशाल जाधव, विकास जाधव, अनिल कुंभार, अभिजीत कवठे, निलेश पोतदार, अजिंक्य माने, रमेश जाधव, सचिन कुंभार, महादेव बारदाने, संजय कुंभार, तम्मा कुंभार, सतीश कुंभार व शिवनेरी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.