spot_img
19.9 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळकोट येथे वृक्षारोपण

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट

 

महाराष्ट्राचे हिंदूजननायक,मराठी ह्रदयसम्राट, भाग्यविधाते,आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख (उबाठा गट) आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुलस्वामिनी आश्रम शाळा जळकोट येथे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास मनसे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार युवासेना तालुका उपप्रमुख (उबाठा गट) रोहन दादा पाटील,मनसे शहराध्यक्ष आकाश पटणे,मनसे नंदगाव विभागाध्यक्ष योगेश मुदगडे,मनसे जळकोट विभागाध्यक्ष प्रशांत (बबलू) किलजे, वैभव स्वामी, सुरज जाधव,अजय डांबरे,महादेव धनशेट्टी, सुरज साखरे,रोहित कलशेट्टी,सागर कलशेट्टी, गणेश सावंत, राहुल साखरे. सर्व मनसैनिक व शिवसैनिक व शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या