spot_img
20 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जनकल्याण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून राहुल कांबळे यांची नियुक्ती

अणदूर प्रतिनिधी :-

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील सामाजिक कार्यकर्ते युवा पत्रकार न्युज सिक्सर चे उपसंपादक राहुल अंकुश कांबळे यांची जनकल्याण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली. यांची निवड धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंढे व सर्व टीम च्या वतीने शनिवारी (दि.३०) धाराशिव येथे आयोजित केलेल्या बैठकीत पत्रकारांवरती होणारे अन्याय रोखण्यासाठी बैठक घेण्यात आली होती यावेळी .संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर बाबुराव लोंढे उपाध्यक्ष अनिकेत साहेबराव नाडे सचिव विठ्ठल शहाजी खटके संघटक आप्पासाहेब भगवान सिरसाटे सल्लागार प्रविण चंदु राठोड कार्याध्यक्ष अल्ताफ महेमुद शेख आदी उपस्थित होते

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या