spot_img
16.9 C
New York
Sunday, June 15, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

प्रयाग मल्टीस्टेट येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

 

 

धाराशिव: न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशभर जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. लोकशाहीचे आद्यजनक महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील थोर समाजसुधारक होते. बुधवारी (दि.३०) रोजी अक्षय तृतीय तिथीनुसार प्रयाग मल्टीस्टेट को. ऑफ. क्रेडिट सोसायटी लि. जळकोट येथील शाखे मध्ये श्री महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार विजय पिसे , अमोल आलुरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी मल्टीस्टेटचे चेअरमन सचिन कदम, ब्रह्मानंद कदम, विजय मोरे, प्रसाद हत्ते, नागनाथ जाधव, सदाशिव हासुरे, शिवाजी कुंभार, ज्ञानू साखरे, विवेक पिसे कार्तिक साखरे व व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या