spot_img
2.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

चिवरी / प्रतिनिधी : – (बिभिषन मिटकरी)

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि,१४ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विन्रम अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, उपसरपंच लक्ष्‍मण लबडे, शंकर बिराजदार , शंकर झिंगरे, पिंटू बिराजदार, विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मोतीराम चिमणे, शंकर बिराजदार , ग्रा.प.सदस्य सचिन शिंदे, शंकर झिंगरे, जयंती कमिटी अध्यक्ष बाळू चिमणे,उपाध्यक्ष सालम चिमणे, सचिव अमोल गायकवाड, खजिनदार सिद्धार्थ बनसोडे, मिरवणूक प्रमुख राम वाघमारे, शरद निकाळजे, समाधान चिमणे ,माजी ग्रा.पं. सदस्य धनराज मिटकरी सुभाष चिमणे,पञकार बिभिषन मिटकरी ,कैलास गायकवाड, बाळू गायकवाड, रणजीत मेंढापुरे दीपक बनसोडे सागर उबाळे आदींसह बौद्ध उपासक, ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या