धाराशिव न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री संत सद्गुरू सेवालाल महाराज प्रवेशद्वारा बोरमण तांडा व बालाजी नगर तांडा या कमानीचे उद्घाटन मा. जि. प. सदस्य गणेश सोनटक्के व विलास राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अरुण लोखंडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के,मोहन राठोड ,रुपचंद राठोड, नागनाथ किलजे, प्रेमनाथ चव्हाण, राजू राठोड, अनिल राठोड, तानाजी चव्हाण,बालाजी पालम्पल्ले , बंकट राठोड दासू राठोड, वसंत चव्हाण, बंडू राठोड मानसिंग राठोड, सुधाकर तुकाराम राठोड, उत्तम चव्हाण, सुभाष राठोड, राहुल राठोड जाधव सर, ,गुलाब राठोड, अर्जुन चव्हाण, अप्पा राठोड, निशांत राठोड, उमेश चव्हाण, बाबू बिराजदार आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.