spot_img
17.1 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जळकोट येथे शिक्षणाचे जनक थोर समाज सुधारक क्रांतीज्योती माहात्मा ज्योतीराव फुले याची १९८वी जंयती साजरी

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील युगपुरुष तरुण व डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयत्ती उत्सव समितीच्या वतीने थोर समाज सुधारक ब्राम्हण्यवादावर प्रहार करणारे स्त्री शिक्षणाचे जनक जातीयवादाच्या विरोधात बंड करून सामाजीक समता प्रस्थापित करणारे माहात्मा ज्योतीराव फुले यांची १९ ८वी जंयती मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे सुरवातीस क्रांती ज्योती माहात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे धूप दिप प्रज्वलीत करुन लहू लोखंडे सतिश माने अरुण लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले . त्यानंतर सतिश माने यांनी उपस्थित शालेय मुली मुलाना ज्योतीराव फुले यांच्या एकूण सामाजिक शैक्षणिक स्त्रीयांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याबदल माहिती सांगितली यावेळी मंडळाचे सुंमत लोखंडे अजय लोखंडे ओम भालेराव सायबा लोखंडे रोहीत माने वेदात गायकवाड यशवंत लोखंडे अविष्कार लोखंडे स्वप्नील लोखंडे अंजली लोखंडे असावरी लोखडे अस्मीता लोखंडे सोनाली लोखंडे सानिका माने श्रावणी वाघमारे प्रतिक्षा लोखंडे नम्रता माने सह भिमनगर मधील समस्त समाज बांधव उपस्थित होते कार्यकमाच्या शेवटी फटाक्याची अतिषबाजी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या