spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

प्रा.आ.केंद्र जळकोट ता.तुळजापूर येथे कर्करोग तपासणी व निदान शिबिर संपन्न

 

धाराशिव न्यूज रिपोर्ट: विजय पिसे जळकोट

प्रा.आ.केंद्र जळकोट ता.तुळजापूर येथे कर्करोग तपासणी व निदान शिबिर दिनांक २६ /३/२५ रोजी संपन्न झाले.शिबाराचे उद्घाटक सरपंच श्री.गजेंद्र कदम पाटील व श्री. अशोक पाटील (माजी सरपंच) यांनी उद्घाटन केले.श्री. महेश कदम,श्री.कृष्णनाथ मोरे,श्री.बस्वराज कवटे,श्री. अनिल छत्रे व गावातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.गायकवाड,डॉ.कदम, डॉ.शिंदे व गावातील पत्रकार इत्यादी उपस्थित होते.या वेळी महिला व पुरुष मिळून १७२ रुग्णांची तोंडाचा कर्करोग,महिलांमधील स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग यासह इतर कर्करोग संदर्भात तपासणी करण्यात आली.यामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ. नीतू मलबा, मुखरोग तज्ञ डॉ. मंजिरी शिनगारे, डॉ. बारासकर मॅडम इत्यादी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून निदान केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रफीक अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण कुंडले,वैद्यकीय अधिकारी डॉ.ईश्वरी धालगडे, डॉ.अक्षय पवार, डॉ.रिंकण बारगल आरोग्य सहाय्यक पठाण एम. एफ आरोग्य सहाय्यक लग्गड डी. जी,औषध निर्माण अधिकारी.सोनवणे मॅडम,LSO ताहेर सरवडे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद वर्मा, डॉ.नाजीया शेख, डॉ.सुप्रिया मोकाशे, स्टाफ नर्स श्रीमती.लोखंडे सर्व आरोग्य सेविका श्रीमती.मगर,श्रीमती.माशाळकर,श्रीमती.काळे श्रीमती.जाधव,सर्व आरोग्य सेवक श्री.हासुरे,श्री.जाधव,श्री.जगताप,श्री.मोगरकर,गट प्रवर्तक श्रीमती.कदम श्रीमती.करदूरे,DEO श्री.पवार सर्व आशा, वाहन चालक नारायण कदम,परिचर श्री.कदम 108 वाहन चालक श्री.काळे, परिचर एस. एन. भालेराव इ. परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या