संत रोहिदास महाराज जयंती कमिटी उत्सव अणदूर श्री संत रोहिदास महाराज तरुण मंडळ अणदूर यांच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती वारकरी संप्रदाय सह टाळ मृदुंग 50 वारकऱ्यासह भव्य दिव्य अशी मिरवणूक अणदूर नगरीतुन काढण्यात आले.
यावेळी श्री संत रोहिदास महाराज जयंती कमिटीचे अध्यक्ष राहुल अंकुश कांबळे,कमिटीचे उपाध्यक्ष सचिन रावसाहेब कांबळे कमिटीचे सचिव किरण गणपती कांबळे, कमिटीचे खजिनदार रवी खंडू टिळेकर,कोषाध्यक्ष शंकर कांबळे, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नितीन बाप्पा शेरखाने त्यांच्यासह सहकारी मित्र परिवार उपस्थित होते.
कमिटीचे मार्गदर्शक अंकुश आप्पाराव कांबळे,पोपट कांबळे, विलास तुकाराम कांबळे, विजय कुमार संतराम कांबळे, सिकंदर कांबळे,सिकंदर अंगुले,सोमनाथ बनसोडे,पारप्पा कांबळे,तुकाराम कांबळे, रोहिदास कांबळे, सुनिल माणिक कांबळे,अंकुश गोपिचंद कांबळे, गणेश महादेव कांबळे, गणेश इंद्रजित कांबळे, दता मल्हारी कांबळे,यंशवत मल्हारी कांबळे, नोज बनसोडे चिवरी, विष्णू कांबळे,भानूदास सुरवसे कार्यकर्ते सुदेश पोपट कांबळे, युवराज कांबळे,राजु खंडू कांबळे,खंडु शिवाजी कांबळे, अनिकेत कांबळे, सुजित कांबळे, वैभव अंगुले,अमित कांबळे,नागनाथ कांबळे,नितीन सुरवसे यांच्या सह मंडळातील सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.