उमरगा / प्रतिनिधी :- ( ज्ञानेश्वर गुरुव )
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील रहिवासी नेताजी आप्पाराव सांगवे यांची
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 च्या राज्य कौन्सिलर पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नारंगवाडी सेवा समूह सामाजिक संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल चिकुंद्रे,ग्रामसेवक जगदीश जाधव,ग्रामसेवक नरहरी कांबळे,ग्रामसेवक राहुल कांबळे,संस्थेचे सचिव अमोल चव्हाण,अभिमन्यू जाधव,दादा चिकुंद्रे,पिंटू स्वामी,मेजर कुमार पवार, श्रीधर पवार,शंकर पांचाळ,भारती महाराज, संदीप सांगवे,दयानंद मुळे, केशव भुरे,राजेंद्र घंटे,सतीश पवार,विकास सूर्यवंशी,अंगद पवार,सुनील चिकुंद्रे, पांडुरंग मुळे,माणिक ऐकुंडे,सोपान चिकुंद्रे, दुर्वास कांबळे,सतिष पांचाळ, राजेंद्र चिकुंद्रे, राजाभाऊ पांचाळ आदी उपस्थित होते..