जळकोट / प्रतिनिधी :- दि.१५(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोकराव पाटील, सरपंच गजेंद्र कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष यशवंत कदम, भीमराव राठोड, रूपचंद चव्हाण, राजू राठोड, वसंत चव्हाण, भैय्या किलजे, संतोष अंगुले आदि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -