सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणीला भर बाजारात रीलवर नाचताना पाहून आईनं चांगलाच चोप दिला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
Slap-Kalesh b/w Mom and Daughter over Recording insta reels while dancing in crowd: pic.twitter.com/0jrKEQkDjB
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 10, 2025