धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे घरांची पडझड झाली होती त्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आ. राणा दादा यांच्या वतीने मदत करण्यात आली .
सायराबानो इरफान फकिर व तसेच
जयश्री दिलीप कांबळे त्यांना
यावेळी प्रत्येकी 10 हजार रु चा धनादेश देण्यात आला .यावेळी श्री गणेश सोनटक्के, सन्माननीय दत्ताजी राजमाने, विलास भाऊ राठोड, प्रवीण चौगुले,सुनील राजमाने,आबेद शेख महादेव बिराजदार,विनोद चौगुले,शिवराज पाटील, गुलाम फकीर, मन्सूर मासलदार, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत पाटील, महादेव चौगुले शिवानंद स्वामी,संजय कलशेट्टी आप्पाराव कलशेट्टी, पंकज पाटील, चंद्रकांत जाधव,शिवराज पाटील मन्सूर महसूलदार,महादेव बिराजदार सिद्धेश्वर वाघोले,गुलाम फकीर,पंकज पाटील,चंद्रकांत पाटील, राजेंद्र कलशेट्टी,अप्पाराव कलशेट्टी,संजय कलशेट्टी,विनोद चौगुले, नवनाथ कांबळे,मधुकर कांबळे,दिलीप कांबळे,
सुनील राजमाने,शिव खारे,प्रवीण चौगुले,शिवा स्वामी,
अबेद शेख, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                                    
