धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2025- 26 हॉलीबॉल स्पर्धेत श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळा जळकोट वयोगट 17 वर्षे मुलीच्या संघाने तालुकास्तरीय स्पर्धा जिंकून जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र व मुलाच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल व क्रिडा शिक्षक श्री बिळेणसिद्ध हक्के व बाळासाहेब मुखम यांचे संस्था पदाधिकारी जि.प. सदस्य मा. प्रकाश चव्हाण साहेब , प्राचार्य संतोष चव्हाण साहेब , क्रिडाधिकारी गणेश पवार साहेब, क्रिडा संयोजक राजेश बिलकुले सर, मुख्याध्यापिका श्रीमती पवार मॅडम श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव सर , श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक खंडेराव कारले सर प्रा. अश्विनी लबडे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.