spot_img
24.4 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जळकोट येथे ध्वजारोहण

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर :- विजय पिसे येळकोट

हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला संभाजीनगर जळकोट येथे विविध कार्यकारी सोसायटी सदस्य, देश सेवा बजावलेले माजी सैनिक श्री कोंडाप्पा कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी सैनिक राजेंद्र सगर, हरिदास लष्करे उपस्थित होते. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार ,उपाध्यक्ष शकील मुलांनी ,सदस्य नागनाथ पोतदार ,मुख्याध्यापक महादेवी रेणुके मॅडम,
धनराज कुठले सर ,गजानन मुरमुरे सर, दिनकर वनवे सर, निळकंठ इटकरी सर, महादेव आहेरकर सर, मोहनदास चव्हाण सर ,श्रीकांत कदम सर, व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या