मुरुम / प्रतिनीधी :-
मुंबई महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाच्या घेण्यात आलेल्या उन्हाळी
२०२५ परीक्षा निकाल नुकताच जाहीर
करण्यात आला असून श्री माधवराव पाटील काँलेजऑफ फार्मसीत औषध
निर्माणशास्त्र पदविका डी फॉर्मसी मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे
श्री माधवराव पाटील कॉलेज ऑफ
फार्मसीचा द्वितीय वर्षात
प्रथम..अंकित सुरतबन्सी ..82%
द्वितीय…राजमाने ओमकार..79.82%
तृतीय…श्रीशा मुरुमकर..78.5%
आले आसुन
डि फॉर्म प्रथम वर्षामध्ये प्रथम..कारभारी मुस्कान..78.73%
द्वितीय…साक्षी पाटील..78.5%
तृतीय…धुमाळ अस्मिता 73.40%
यांनी यश संपादन केले
या प्रसंगी संस्थेचे संचालक तथा उमरगा सहकारी बँकेचे चेअरमन शरणजी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल,पुष्पहार,भेटवस्तु देउन सत्कार करण्यात आला.
कायम दर्जेदार शिक्षण देण्याची गुणवत्ता जोपासत
यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यानी चांगले गुण प्राप्त केल्यामुळे विठ्ठल साई कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील,संस्था अध्यक्ष बापुराव पाटील, श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. अशोक सपाटे, प्राणीशास्ञ विभागप्रमुख डाँ.किरणसिंग राजपुत,पदार्थ विज्ञानचे डाँ.रवी आळंगे, सुदीप ढंगे, प्रा विवेकानंद चौधरी, प्रा.पायल अंबर,प्रा पाटील वैष्णवी,प्रा.विनीत बसवंतबागडे, प्रा.प्रियंका काजळे, प्रा.लिमये राजनदिंनी ,प्रा मुजावर मॅडम ,किशोर कारभारी,कटके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.