धाराशिव न्युज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा सिद्धीविनायक उद्योग समूहाचे संस्थापक दता कुलकर्णी यांनी नकुतीच भाजपाचे प्रशांत नवगिरे यांच्या निवासस्थानी भेट दिली .
दत्ता कुलकर्णी यांचा नवगिरे परिवाराच्या वतीने जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
दत्ताभाऊ कुलकर्णी हे आमचे कौटुंबिक स्नेही असून जवळपास २५ वर्षांपासूनचे आमचे ऋणानुबंध व जिव्हाळ्याचे संबंध आहेत . असे प्रशांत नवगिरे यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले .
यावेळी पंकज नवगिरे, आदित्य नवगिरे, नमन नवगिरे यांच्यासह नवगिरे कुटुंबिय उपस्थित होते .