spot_img
19.9 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजाभवानी मातेच्या 108 फुट तुळजाभवानी शिवाजी महाराजांना तलवार देतानाच देखावा वादाच्या भोवऱ्यात सापडणार ?

 

श्री तुळजाभवानी माता, भारताची भारत माता, महाराष्ट्राची कुलस्वामिनी

धाराशिव प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी मंदिर हे एक धार्मिक मर्मस्थळ आहे. श्री तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. श्री देविजींच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू व महाराष्ट्र राज्यासह लाखो भाविक कुलाचार व कुलधर्म करणेसाठी तुळजापूर तिर्थक्षेत्र येथे येत असतात.

महाराष्ट्र शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या विकास आराखड्यास दिनांक 28 में 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार 1865 कोटी रूपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यान्वये रामदरा तलाव परिसरात श्री तुळजाभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे 108 फुटी शिल्प उभारणे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने धर्मशास्त्र तसेच रुढी परंपरेनुसार सदर श्रीदेविजींची छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे शिल्प कसे असावे ? याबाबत कृपया, आपण आपला अभिप्राय या कार्यालयास देण्याची विनंती मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी केली आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या