spot_img
12.9 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

ज्योती पाटील-नाईकडे अपरजिल्हाधिकारी यांचा विविध संघटनाकडून सत्कार

धाराशिव प्रतिनिधी :-

येथे नव्याने पदोन्नतीने अपर जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या ज्योती पाटील-नाईकडे मॅडम यांचा दि. 03/06/2025 रोजी सकाळी 11.00 वा. विविध कर्मचारी आणि सामाजिक संघटनाकडून सत्कार करण्यात आला. अनु. जाती / जमाती / वि.जा.भ.ज./इ.मा.व. / वि.मा.प्र. / शासकीय निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासोब आंबेडकर दलित-मित्र / समाजभूषण संघाचे राज्य सचिव दलितमित्र शंकरराव खुने यांनी शाल, पुष्पहार देवून सत्कार केला. यावेळी धाराशिव जिल्हा सरचिटणीस सुधाकर माळाळे, महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटना समन्वयक प्रकाश घोळवे, कास्ट्राईब संघटनेचे नेते हरिभाऊ बनसोडे, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दिलीप शितोळे, शिक्षक संघटनेचे सुनिल मुंडे, गजानन वाघमारे, राजू तांबे, मुकुंदराजे निंबाळकर, मुकुंद रायखेलकर, गौतम गायकवाड आदि उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकात कर्मचारी / कामगार नेते दलितमित्र, शंकरराव खुने यांनी दिली.

 

 

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या